महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मिळणार विशेष पगारी रजा. Government Employee News
Created by Amit, Date- 17 नोव्हेंबर 2025 Government Employee News : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असा एक महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. सरकारी नोकरीची स्थिरता, सुरक्षितता आणि विविध लाभ यामुळे अनेकजण या नोकरीकडे आकर्षित होतात. पगारासोबतच विविध सुविधा देण्यात येतात, त्यापैकीच एक विशेष … Read more