सोन्याच्या दरात मोठी घसरण; १९,६०० रुपयांनी स्वस्त. Gold rate today

Created satish, 16 November 2025

Gold rate today :- आज सोनं आणि चांदीच्या बाजारात खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे कारण दरात जोरदार घट झाली आहे. विशेषतः सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून येते आहे. Gold rate update

  • २४ कॅरेट सोन्याच्या १० तोळ्यांमध्ये तब्बल १९,६०० रुपये घट झाली आहे.
  • २४ कॅरेटचा १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज १,२५,०८० रुपये लागतील.
  • याआधी तोच १० तोळे सोनं १२,७०,४०० रुपयांना विकत घेतले जात होते. आता ते स्वस्त
  • तसेच, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत:

हे ही वाचा :- 👉अखेर Da वाढला👈

🔺२२ कॅरेटमध्ये:

  1. १ तोळ्याचा दर १,८०० रुपये नी खाली आला आहे.
  2. १० तोळ्यांमध्ये १८,००० रुपये घट आहे.
  3. नव्याने खरेदी करायचे तर १ तोळं सोनं म्हणजे सुमारे १,१४,६५० रुपये.

🔺१८ कॅरेटमध्ये:

  • १ तोळा सोन्याचा दर १,४७० रुपये नी कमी झाला आहे.
  • १० तोळ्यांमध्ये १४,७०० रुपये घसरण आहे.
  • आता १० तोळं १८-कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी सुमारे ९,३८,१०० रुपये लागतील.
Read more  नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! 15 वर्षांनंतर राज्य सरकारचा मोठा बदल. Maharashtra Schools

🔵चांदीचे दर देखील कोसळले आहेत:

  1. १ ग्रॅम चांदीचे दर ४.१० रुपये नी कमी झाले आहेत.
  2. १ किलो चांदीच्या किमतीमध्ये तब्बल ४,१०० रुपये नी घसरण दिसली आहे.
  3. त्यामुळे आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी सुमारे १,६९,००० रुपये खर्च करावा लागू शकतो.

Leave a Comment