नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! 15 वर्षांनंतर राज्य सरकारचा मोठा बदल. Maharashtra Schools
Created by Amit, Date- 15 नोव्हेंबर 2025 Maharashtra Schools : राज्यातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने तब्बल 15 वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही सध्या नववी किंवा दहावीच्या वर्गात शिकत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती आणि कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सामाजिक … Read more