निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत का? 8th pay commission
Created by satish, 15 November 2025 8th pay commission :- केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यानंतर, व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर एक संदेश वेगाने फिरत आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकारने वित्त कायदा २०२५ अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) वाढ आणि केंद्रीय वेतन आयोग (सीपीसी) फायदे बंद … Read more